Dictionaries | References व विणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विणें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : बगर Rate this meaning Thank you! 👍 विणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Used of a mother that has omitted duly to instruct and train up her children. 2 Used of a fool in general, of one who has begun and wantonly desisted. Without: also except. Rate this meaning Thank you! 👍 विणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Bear, bring forth young. prep Without. Rate this meaning Thank you! 👍 विणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . विना ; वांचून ; शिवाय . विणें त्याच्या देही खचित आपुला प्राण अबला । - विवि १ . २० . १८७६ . अ.क्रि. प्रसवणें ; जन्म देणें ; उत्पन्न करणें . ( प्राणि , पशु , पक्षी , किडे यांचे बाबतींत उपयोग . घोडी , गाढवी प्रसवणें म्हणतात ; मानवी स्त्रीच्या बाबतींत तिरस्कारानें वापरतात ). दोघे एके ठायीं केलीं नारायणें । वाढविला तेणें आणि व्याली । - तुगा ९३ . हे गांधारी जरि शतपुत्र मुनीच्या अनुग्रहें व्याली । - मोकर्ण ६ . २५ ; - ज्ञा ८ . ८८ . ( केळ वगैरे ) प्रसवणें ; कोका बाहेर येणें . ( डोळयांतून ) पू येणें . उत्पन्न करणें ; तयार करणें . वितां व्यर्थे काव्यें । अलवण हरीविण कविता । - वामन , नृसिंहदर्पण ३७ . [ सं . वी ] म्ह० व्याली आणि चाटायास विसरली . ज्या आईनें मुलांस नीट वळण लावलें नाहीं तीस म्हणतात . अर्धवट काम करणार्यास म्हणतात . वितीफळती , वितीगाभती वि . स्त्री . विणारी व फळणारी ; विणारी व गाभण राहणारी ; वांझ नव्हे अशी ; दूधदुभतें देणारी ( गाय , म्हैस वगैरे ). Related Words विणें ख्यास्ती विणें पुराव्या विणें वेतना विणें कट्ट्या विणें विरोधा विणें डोळे विणें माय विणें पावसा विणें सुवार्था विणें साजा होजायि سزا روس अदंडित अदण्डित অদণ্ডিত غیرسزایافتہ தண்டிக்கப்படாத శిక్షించబడని ਅਦੰਡਿਤ প্রমাণ ছাড়া ଅଦଣ୍ଡିତ અદંડિત ದಂಡನೆಯಿಲ್ಲದ ശിക്ഷിക്കപ്പെടാത്ത unpunished अवेतन अप्रामाण बिनपगारी बेथन गैयि फओरमानगैयि கட்டணமில்லா تَنخاہ روٚس వేతనం లేకుండా અપ્રમાણ્ય અવૈતનિક প্রমাণহীন ਬਿਨ ਤਨਖਾਹੇ ਬੇਸਬੂਤ ଅବୈତନିକ ବିନାପ୍ରମାଣ ಸಂಬಳವಿಲ್ಲದ ശമ്പളമില്ലാത്ത अवैतनिक अप्रामाण्य অবৈতনিক unsalaried अप्रामाण्यम् uncompensated തെളിവില്ലായ്മ unselfishly unshelled shell-less ख्यास्ती बगरचें जतकारणें बीनपगारी इयोंक घसकाविणें घसकावून घसकून विणुढणें अजमावणें अडकावणी अडकाविणें गाभास जाणें जतकारणी वारवणें माझ्या घरांत मांजर व्याली काय? बुधवारणें अनोज चौवेत चौवेती खय शिवसर पिडेस्त घुलकावणी सदेह गाभणें दातांच्या कण्या करणें परतभेट झमकणें वीण गाभ बुधवार हिण हिणें कचकावून अंडें निकेतन किल्ली वृंत वी चेष्टा तरवार खुंटा खोल माय वाढ सोड बुध जनक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP