Dictionaries | References

हिणें

   
Script: Devanagari
See also:  हिण

हिणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Alloy.

हिणें

  न. हीण पहा . [ सं . हीन ] हिणकस , हिणकट , हिणवट , हिणकसी - वि . हीणकस इ० पहा . हिणवणी , हिणावणी - स्त्री . कमी करणें ; हिणावणें ; मानखंडणा .
०वणें   विणें हिणाविणें हिण्याविणें हिणावणें - उक्रि . १ दोष , अपराध , चूक इ० दाखवून मानखंडणा करणें ; हीनपणा काढून लाजविणें . २ कमी करणें ; उतरविणें . ( गो . ) हिणसूचे . परी एकाधें कां आंग । हिणावती जै । - ज्ञा १७ . ३८८ . हिणवर - पु . १ ( कर . ) प्रथम लग्नाचा , बिजवर नसलेला नवरदेव . २ हीणवर पहा . हिणसुंदा - पु . ( व . ) थकवा . - वि . ( व . ) फार श्रमलेला ; थकलेला . ( क्रि० हाणें ). हिणाव हिणावो - पु . फजीती ; लाज ; हलकेपणा . तें अगाधपन जाईल । हिणावो अंगा येईल । - ज्ञा २ . २१७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP