Dictionaries | References अं अंडें Script: Devanagari Meaning Related Words अंडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 an egg. 2 A term in the boys' play of खोखो. Also अंडें घालणें-पडणें- करणें-होणें. 3 fig. To draw back or give up fearfully; to falter, fail, funk. अंड्यासयेणें To be ready to lay eggs 2 fig. To tire and break down; to knock up. अंडें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An egg. अंडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ आढें . २ नावेचा कणा . ( म . आढें ) न. खोखोच्या किंवा इतर कोणत्याहि खेळांत झालेलें नियमोल्लंघन . याबद्दल प्रतिपक्षाचा एक बाद झालेला गडी पुन्हां जिवंत म्हणजे खेळावयास पात्र होतो . - व्याज्ञा १ . २०४ . न. कंवठ ; पक्षी किंवा इतर कित्येक प्रकारच्या प्राण्याच्या स्त्री जातीपासून उप्तन्न होणारा प्रजोत्पादक गोलक . यांत असलेल्या गर्भाची वाढ होऊन पिल्लें तयार होतात . इतर अर्थीं अंड पहा . ( सं . अंड )०गाळणें १ पक्ष्यानें अंडे घालणें ; विणें . २ ( खो . खोमधील एक संज्ञा ); कोणत्याहि चुकीबद्दल ( उ० खो देण्याच्या जागीं आधीं गडी उठल्यास ) म्हणतात . शिवाय०घालणें , करणें , होणें - असें वाक्यप्रचार आहेत . ३ ( ल .) भीती मुळें माघार घेणें ; लेंड्या गाळणें ; भेदरणें . अंड्यास येणें - १ अंडे टाकण्याच्या स्थितीस येणें . २ ( ल .) जिकीरीस येणें .पडणें , करणें , होणें - असें वाक्यप्रचार आहेत . ३ ( ल .) भीती मुळें माघार घेणें ; लेंड्या गाळणें ; भेदरणें . अंड्यास येणें - १ अंडे टाकण्याच्या स्थितीस येणें . २ ( ल .) जिकीरीस येणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP