Dictionaries | References

कोंवळा

   
Script: Devanagari
See also:  कोवळा

कोंवळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

कोंवळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

कोंवळा

 वि.  लहान ; कच्चा ; अपक्क ; हिरवा . २ ताजा . ( कोंबडीचें अंडें . इ० ) याच्या उलट निबर . ३ ( ल .) सौम्य ( सकाळ , सुर्यकिरण ऊन ) ४ कच्ची अडाणी ; अप्रगल्म ( ग्रहणशक्ति , समजुत ) अर्धवट ; कोता ; अप्रौढ ; पुरतेपणाचा नव्हे असा ( सल्ला मसलत , विचार ). ६ कमी बळकट ; नाजुक ; कोमल . ( सं . कोमल ; सीगन . कोवळो . फ्रेंच जि . कोवलो )
०किरळा वि.  लहान आणि नाजूक ( अंकुर फुटलेला ). ( कोवळा + किरळ )
०दुपार   दोनप्रहर - स्त्रीपु . दोनप्रहार होण्याच्या आधींचा काळ . नुकतीचा सुरवात झालेली दुपार . मध्यान्ह .

कोंवळा

   कोंवळा किरळा
   लहाननाजूक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP