Dictionaries | References

कोवळा

   
Script: Devanagari
See also:  कोंवळा

कोवळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Young, tender, immature, unconfirmed by age. 2 Fresh--an egg. Opp. to निबर Stale. 3 fig. Mild--morning sunbeams: feeble, unformed, juvenile--an understanding: crude, raw, imperfectly considered--a counsel.

कोवळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Young, tender, immature. Mild-morning sunbeams; feeble, unformed, juvenile-an understanding; crude, raw, imperfectly considered-a counsel.

कोवळा     

वि.  अगदी लहान , अपक्क , कच्चा , ताजा , हिरवा ;
वि.  कमजोर , कोमल , नाजूक ;
वि.  अप्रौढ , अर्धवट , कोता ;
वि.  सौम्य ( ऊन ).

कोवळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नुकताच निर्माण झाल्याने पुरता घट्टपणा वा कठीणपणा न आलेला   Ex. भाजीसाठी शेवग्याच्या कोवळ्या शेंगा घे.

कोवळा     

वि.  १ लहान ; कच्चा ; अपक्क ; हिरवा . २ ताजा . ( कोंबडीचें अंडें . इ० ) याच्या उलट निबर . ३ ( ल .) सौम्य ( सकाळ , सुर्यकिरण ऊन ) ४ कच्ची अडाणी ; अप्रगल्म ( ग्रहणशक्ति , समजुत ) अर्धवट ; कोता ; अप्रौढ ; पुरतेपणाचा नव्हे असा ( सल्ला मसलत , विचार ). ६ कमी बळकट ; नाजुक ; कोमल . ( सं . कोमल ; सीगन . कोवळो . फ्रेंच जि . कोवलो )
०किरळा वि.  लहान आणि नाजूक ( अंकुर फुटलेला ). ( कोवळा + किरळ )
०दुपार   दोनप्रहर - स्त्रीपु . दोनप्रहार होण्याच्या आधींचा काळ . नुकतीचा सुरवात झालेली दुपार . मध्यान्ह .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP