Dictionaries | References

बोंड

   
Script: Devanagari

बोंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मको, ज्वारी, बाजरी, बी धान्यांच्या दाण्यांचो घोस   Ex. बोंड भाजून खावपाक बरें लागता
MERO COMPONENT OBJECT:
मको करड
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कणस
Wordnet:
gujભુટ્ટા
hinभुट्टा
kanತೆನೆ
kasمَکایہِ ؤٹ
malചോളക്കതിര്
marकणीस
mniꯆꯨꯖꯥꯛꯃꯁꯝ
oriକଅଁଳ ମକ୍କା
panਛੱਲੀ
sanस्तम्बः
tamகதிர்
telకంకి
urdبھٹا , بال

बोंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   The short and thick end, the Ghos-end, of the sailyard. Opp. to पात Sheet-end.

बोंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A spherical follicle; any small just-formed fruit.
बोंडें वेंचणें   To stammar.

बोंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कापूस, अफू इत्यादी झाडाचे फळ   Ex. अफूच्या बोंडात खसखस असते
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবীজকোষ
gujડોડા
hinडोंड़ा
kanಹತ್ತಿ ಬೀಜ
kokबोंडां
malകായ്
oriସୋରା
tamமகரந்தம்
urdڈونڈا , ڈوڈی , ڈوڈا

बोंड

  पु. 
   कापूस , अफू इ० झाडाचें फळ ; बीजकोश ; अशा आकाराच्या निरनिराळ्या वस्तू .
   बिब्बा , काजू इ० च्या मागील फळ , अवयव .
   वरील आकाराचें हरभरा इ० च्या पिठाचें तळून खाण्यासाठीं केलेलें खाद्य ; भजें .
   पळीचें टवळें ; ठाणवईचें चाडें .
   केळफूल .
   मक्याचें कणीस .
   शिस्नाची किंवा स्तनाची बोंडी , अग्र ; टोंक .
   ( कों . ) लहान नारळ .
   सुरुंगाच्या पहारीस भोक घेण्यासाठीं जें पोलाद भरतात तें .
   ( नाविक कों . ) जहाजाच्या शिडाचें आखूड व जाडें टोंक . याच्या उलट पात ; परभाणाचा खालचा भाग .
   कर्णफुलाप्रमाणें कानांत घालण्याचा बायकांचा दागिना . [ का . बोंडु ] बोंडें वेंचणें - ( ल . ) ( अपराधाची जाणीव असल्यानें ) तोतरें बोलणें ; बोलतांना अडखळणें . बोंडगहूं - पु . खपल्या गहूं .
०ग   गी - स्त्री . केतकीचें झाड .
०चोळी  स्त्री. एक वनस्पति .
०निवडुंग   पुन . फड्यानिवडुंग ; बोंडें येणारा निवडुंग .
०फळ  पु. 
   डावांत मारलेली किंवा मेलेली सोंगटी .
   ( निंदेनें ) नारळ , ज्या ठिकाणीं कांहीं तरी मूल्यवान वस्तु द्यावयाची त्या ऐवजीं दिलेला नारळ . तुझ्या हातास काय बोंडफळ लागावयाचें आहे !
०बाहुलें  न. ( लाडिकपणें ) लहान मूल .
०बाळी  स्त्री. कानांत घालण्याचा स्त्रियांचा दागिना .
०यारी   बोंड्यारी - स्त्री . ( नाविक ) शिडाच्या कोपर्‍यांना ते ताणण्याकरितां बांधलेली दोरी ; परभाणाचें बोंड घोंसाखालीं दबण्यासाठीं बोंडास अडकविलेली यारी .
०लें  न. लहान मुलास दूध पाजण्याचें गोकर्णासारखें पात्र .
०वेल  स्त्री. ( वांई ) हरळीसारखें तांबडें गवत .
०शी  स्त्री. बोंडी ; टोंक . बोंडा , बोंडारा पु . ( कों . ) कोंवळा नारळ ; लहान नारळ . ( कु . ) कोंवळा गळलेला , खराब झालेला नारळ . बोंडू न . ( कों . ) काजूचें रसभरित फळ , हें बीच्या मागें असतें . बोंडेखाऊ वि . नामर्द ; फटलंडी ; भागूबाई ; भित्रा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP