Dictionaries | References
j

Juncaceae

   
Script: Latin

Juncaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
प्रनड कुल, जुन्केसी
जुन्कस (प्रनड)
लुझुला इत्यादी शास्त्रीय नावाच्या वंशांतील वनस्पतींचे एकदलिकित कुल, याचा समावेश एंग्लर व प्रँटल यांनी पलांडु गणात (लिलिफ्लोरी) केला असून याचे पलांडु कुलाशी (लिलिएसी) आप्तभाव व अनेक बाबतीत साम्य आहे. हचिन्सन यांनी प्रनड गणात (जुन्केलीझमध्ये) अंतर्भाव केला आहे. इंग्रजीत ह्यातील वनस्पतींना रशेस (Rushes) म्हणतात. प्रमुख लक्षणे- गवतासारख्या व दलदलीत वाढणाऱ्या वनस्पती, द्विलिंगी, त्रिभागी, वायुपरागित फुले, खवल्यासारखी हिरवट परिदले, परागकणांचे चौकडे, तीन लांबट किंजल्क व त्यावर पुरळ, एक किंवा तीन कप्प्यांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, सपुष्क बियांचे बोंड

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP