|
केशर कुल, इरिडेसी केशर, बाळवेखंड, ग्लॅडिओलस इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव इरिडेलीझमध्ये (केशर गणात करतात. प्रमुख लक्षणे- भूमिस्थित खोड, बिनदेठाची पाने, परिदले नेहमी दोन वर्तुळात सारखी नसतात, केसरदले तीन व सुटी, अधःस्थ किंजपुट, बोंड, इतर लक्षणे पलांडु कुलाप्रमाणे Liliaceae
|