Dictionaries | References ज जासूद Script: Devanagari See also: जस्वंद , जासवंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासुद , जास्वंद , जास्वंदी , जास्वन Meaning Related Words जासूद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A messenger, courier, runner. 2 fig. A piece of paper sent up along the string to a paper-kite, a messenger. जासूद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A messenger, courier.जासूद जोडी f A couple of messengers. Two are usually despatched together. जासूद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काशीद , कासीद , दूत , निरोप्या , हरकारा . जासूद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : हेर जासूद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ निरोप्या ; दूत ; टपाल पोंचविणारा ; हरकारा ; काशीद ; बातमी पोंहोंचविणारा . जासूद हलकारे वकीलात । - नव ११ . ६७ . २ ( ल . ) पतंगाच्या दोरीवरून पतंगाकडे जाण्यास सोडलेला कागदाचा तुकडा . [ अर . जासूस = हेर . ]०काठी स्त्री. हरकार्याची ( हातांत धरण्याची काळया बांबूची ) काठी .०गिरी स्त्री. जासुदाचें काम , धंदा , हुद्दा .०जोडी स्त्री. दोन जासूद . बहुधा दोघे जासूद कामास बरोबर जातात .०पट्टी स्त्री. जासुदाच्या खर्चासाठीं गांवावर बसविलेला कर किंवा पट्टी . जासुदी - स्त्री . १ जासुदगिरी ; जासुदाचें काम . २ जासुदानें आणिलेली बातमी . ३ जासुदाची मजुरी , पगार . - वि . जासुदाविषयीं - संबंधीं ( चर्मीजोडा , चाळ , इ० ).०जोडा पु. ( जासुदाच्या लायक ) जाडा , वेडावांकडा , ओबडधोबड जोडा . ( तिरस्कारार्थी योजना ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP