Dictionaries | References श शिपाई Script: Devanagari Meaning Related Words शिपाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of the पालखी or native palanquin, of a डोली, of the shafts of a cart at rest, of a swivel, of a दिवटी &c. 4 A bird, Black and white flycatcher. शिपाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A soldier. Policeman. A peon. शिपाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जवान , योद्धा , सैनिक ;ना. चपराशी , पट्टेवाला . शिपाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun रक्षण करणारी व्यक्ती Ex. सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत. HYPONYMY:नवप्रविष्ट ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सैनिक पहारेकरीWordnet:asmসৈনিক bdसान्थ्रि gujસિપાઈ kanಸೈನಿಕ kokशिपाय malപട്ടാളക്കാരന് oriସିପାହି panਸਿਪਾਹੀ sanसैनिकः tamசிப்பாயி telసిపాయి urdسپاہى , فوجی , پہرہ دار , جمعدار , گشتی , سپاہ , لشکر , عسکر See : चपराशी, सैनिक, चपराशी शिपाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सैन्यांतील सैनिक ; योध्दा . २ पट्टेवाला ; चपराशी ; हरकारा ; जासूद ; चाकर . ३ ( ल . ) वाद , तंटा , अडचणीचे प्रसंग इ० वेळीं धीटपणें पुढें होऊन तोंड देणारा माणूस [ फा . सिपाही . ] पु. एक पक्षी . पु. पालखी , डोली , इ० ची दांडी ; गाडी , दिवटी इ० कांस आधारभूत कैचीसारखी उभी करण्याची लांकडी घोडी ; ( फुलीप्रमाणें दोन लांकडें एकत्र बांधून करतात ).०की स्त्री. शिपाईगिरी , शिपायाचें काम०गडी पु. १ शूर शिपाई ; मर्द . २ ( सामा . ) शिपाई०गिरी स्त्री. १ शिपाइकी ; शिपायाचा धंदा . केवळ शिपाईगिरीच करीत नाहीं , हिक्मतीनेंच लढाई करूं - ऐटि २ . २७ . २ ( ल . ) क्षात्रधर्म ; शौर्य ; मर्दुमकी . शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करून यशास पात्र व्हावें ऐसेच आहां . - पया ३३३१ . - वि . शिपायासंबंधीं ; लष्करी ; सैनिकासंबंधीं ; [ फा . सिपाह्गरी ]०खोर पु. एक मुलींचा खेळ . - मखेपु ३०९०प्यादा राणा - पु . ( व्यापकार्थी सिपाई ; चपराशी ; ) सैनिक ; जासूद .०बाणा पु. १ लष्करी धंदा , व्यवसाय ; लष्करी पेषा ; २ लष्करी गणवेष , पोषाख०शाई स्त्री. लढवय्यांचें मंडळ ; शूर लोक . अपाजि बळवंतराव शिपाईशाईमध्यें एक दाणा । - ऐपो ४३९ . शिपाय - यी - शिपाई पहा . शिपायडा , शिपायडें - पु . न . शिपायास निंदेनें म्हणतात . शिपुरडा - पु . शिपायडा पहा . Related Words शिपाई शेतसनदी शिपाई शिपाई बुलबुल शेंदाड शिपाई दीड दमडीचा शिपाई खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो चोर शिपाई कमेरा बुलबुल কমেরা বুলবুল କମେରା ବୁଲବୁଲ પહાડી બુલબુલ ਕਮੇਰਾ ਬੁਲਬੁਲ മലയന്ബുള്ബുള് मुख्य पोलिस शिपाई मुतसद्दी असून शिपाई चुलीपुढें शिपाई नि दाराबाहेर भागूबाई clerk serviceman military man military personnel man boy constable constable armourer soldierly हळब constable (armed and unarmed) woman police constable किवड सिपाई सिपाईगिरी लाल गिब्या तिरवाली फेंसा तुरेवाला बुलबुल पाकळफणी शेंगाडी शिपायक सफेत फेंसा radio telephony police constable unarmed police constable police constable armourer police constable driver police constable, emergency driver police constable qualified armourer prohibition and excise constable frontier constabulary and militia सेंदणी सेंदणे सेंदरा सेंदव सेंदवले सेंदाड सेंदाडवलि सेंदाडशिपाई सेंदाडे सेंधूर सेंधेलोण हजूर हशम फेंसरड डोंगर फेंसा police constable, reserve emerency driver आटाणू अहशाम कजलबाश वसल्या कोलकर मोहसल्ली बढया policeman अडदल सेंद सेंदरी बडया बाजेचा ढेंकूण शापादपिशरादपि शिपायडा सोजीर मुख्य हवालदार रंगरुट constable लुचाडणे अडहतेरी अडहत्यारी अहादी कर्डा काकडा कोयका गोडा शिपाइ मुयां धरूक पेटयिलो घणघणवणे हेटकरी सौरा बेलिफ धुरांडी नवप्रविष्ट द्वाली धजरा नौसैनिक पलटण तोडणें सराव करणे वसली दील आडाऊ गस्तीचा मार्ग इटेकरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP