Dictionaries | References ज जास्वंद Script: Devanagari See also: जस्वंद , जासवंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासुद , जासूद , जास्वंदी , जास्वन Meaning Related Words जास्वंद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The shoe-flower. जास्वंद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड Ex. आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते. MERO COMPONENT OBJECT:जास्वंद ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जासवंद जास्वंदी जासवंदी जासुंद जासुंदीWordnet:benজবা gujજાસુદ hinगुड़हल kanದಾಸವಾಳ kasسَتَھلپَدِممہِ , نیوٚو kokरक्तपुष्पी malചെമ്പരത്തി oriମନ୍ଦାର panਗੁੜਹਲ sanअर्कप्रिया tamசெம்பருத்தி telగుడహల్ noun जास्वंदीचे फूल Ex. गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात. ATTRIBUTES:लाल HOLO COMPONENT OBJECT:जास्वंद ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जास्वंदी जासवंद जासवंदी जासुंद जासुंदीWordnet:asmজবাফুল bdजाबा बिबार benজবা ফুল gujજાસૂદ hinगुड़हल kokदसणी फूल malചെമ്പരുത്തിപൂവ് mniꯖꯨꯕꯥꯀꯨꯁꯨꯝ nepजपाफुल panਗੁੜਹੁਲ tamசிவப்பு நிறப்பூ telదాసానపూలు urdگڑہل , جواکاپھول , جوا जास्वंद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . एक झाड व त्याचें फूल . जासवंदीचें झाड मूळ चीन देशांतील आहे . या झाडाच्या सालीपासून धागा निघतो ; याचें पांढरें , तांबडें , निळें , अशीं फुलें असतात . फुलांपासून रंग तयार होतात . फुलांचा एतद्देशीय औषधांतहि उपयोग होतो . या झाडापासून पांढरी राळ निघते . अंतर्सालीच्या तंतूंचे मजबूत दोर होतात . शेंदुर चर्चिला मस्तकावरी । जास्वन सुमनाची पूजा शिरीं । - स्त्रीगीत ७ . [ सं . जपासुमन ; प्रा . जासुमण ] जासवान - वि . जास्वंदी रंगाचें . डाळिंबवानें जासवानें - वेसीस्व ९ . १५० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP