Dictionaries | References अ अरतें Script: Devanagari See also: अरता , अरती , अरु , अरुता , अरूता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अरतें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अलीकडे ; इकडे ; येथें ; ह्या बाजूला , भागाला . याच्या उलट परता . देव सारावे परते । संत पुजावे अरते । तो गांव नदीचे अरता आहे . ( ल . ) अधिक प्रिय किंवा आवडता . मला लेंक अरता आणि पुतण्या परता , असें नाहीं दोघे सारखेच . [ सं . आर = सान्निध्य + तस ].०परता क्रिवि . अलीकडे पलीकडे ; इकडे तिकडे ; दोन्ही बाजूला ; सर्व बाजूंनीं ; सभोंवार . तेथेंच ; आगेंमागें ; जवळ ; आसपास ; कमीअधिक ; लवकर किंवा उशीरां . - वि . इकडचा तिकडचा या बाजूचा त्या बाजूचा ; दोहींकडील ; एकाच विवक्षित सदराखालीं न येणारें . उ० अरतीपरती मिळकत ; जादा आड मिळकत . क्षुद्र ; किरकोळ ; अवांतर ; सटरफटर . मी एकच चाकरी करीन अरतें परतें कांहीं करणार नाहीं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP