Dictionaries | References क कुरघोडी Script: Devanagari Meaning Related Words कुरघोडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kuraghōḍī f The posture of a man preparing to take another on his back. 2 The play of leap-frog. कु0 करणें g. of o. To deride, jeer, scout, trample upon; to ride over the back of. कुरघोडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The posture of a man preparing to take another on his back. The play of leap-frog.कुरघोडी करणें To deride, jeer, scout, trample upon; toride over the back of. कुरघोडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मात , वरचढपणा , वरचष्मा , वरताण , वर्चस्व . कुरघोडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दुसर्याला पाटीवर घेण्यासाठीं ओणवें होणें . २ एकापुढें एक पांच सहा जण ओणवे उभे राहुन अगदीं मागच्यानें पुढच्यांच्या पाठीवर थाप मारुन जाऊन बसण्याचा खेळ . ( क्रि० करनें ). ' शिवाय कुरघोड्या वेगळया ' - अफला २५ . ३ ( ल .) छी थु करणें ; पायाखालीं तुडविणें ; मात करणें ; वरचढपण गाजविणें ; ' स्वार्थ साधण्याकरितां ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या विचारांता होते .' - स्वप . ४ ( चेंडु ) एका बाजूचे गडी ऒणवे राहुन दुसर्या बाजूचे त्यांच्या पाठीवर बसतात व आपल्य पैकी एक कडुन चेंडु वर उडवितात , नंतर तो चेंडु ज्या बाजुचें गडी जिंकतील त्यांना डाव आला असें समजून त्यांना दुसर्या बाजुच्या गड्यांच्या पाठीवर बसावयास मिळतें . कुरघोडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुरघोडी करणेंमुलांच्या खेळांत कुरघोडी म्हणजे एकाने दुसर्याच्या पाठीवर स्वार होणें. (ल.) दुसर्यावर अधिकार गाजविणेंमात करणें. ‘स्वार्थ साधण्याकरितां ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या विचारांत होते’-स्वप ४. Related Words कुरघोडी चिरघोडी घोडीकुर circumvent overreach surmount overcome मात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP