Dictionaries | References

लबाडाचें आमंत्रण जेवल्यावर खरें

   
Script: Devanagari

लबाडाचें आमंत्रण जेवल्यावर खरें

   लबाड मनुष्यानें घेतलेली हमी काम झाल्यावर खरी समजावयाची. ‘ आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविण सत्य कदापि मानुं नये.’ आमंत्रण, लटका पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP