Dictionaries | References ओ ओझें Script: Devanagari Meaning Related Words ओझें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ओझें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A load or burden. Fig. Weight incumbent. ओझें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ भार ; बोजा ; वजन ; जड पदार्थ . २ ( ल .) एखाद्यानें आपल्यावर केलेल्या उपकाराचा भार ; काळजी , जबाबदारी , कर्तव्य यांचा भार . ' तुजवर घातलें गडाचें ओझें । ' - ऐपो ४२ . ३ धान्य , गवत , वगैरेचा बांधलेला बोजा , गठ्ठा ; मनुष्य किंवा पशु इत्यादीकांनी वाहावयाजोगा काष्ठ , दगड इ० परिमित असा पदार्थ . ४ ( गो .) टोपली किंवा हार . ( सं . वाह्य ; दे . ओझ्झ तु . का . ओज्जे ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP