Dictionaries | References ओ ओझें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओझें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 ओझें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A load or burden. Fig. Weight incumbent. Rate this meaning Thank you! 👍 ओझें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ भार ; बोजा ; वजन ; जड पदार्थ . २ ( ल .) एखाद्यानें आपल्यावर केलेल्या उपकाराचा भार ; काळजी , जबाबदारी , कर्तव्य यांचा भार . ' तुजवर घातलें गडाचें ओझें । ' - ऐपो ४२ . ३ धान्य , गवत , वगैरेचा बांधलेला बोजा , गठ्ठा ; मनुष्य किंवा पशु इत्यादीकांनी वाहावयाजोगा काष्ठ , दगड इ० परिमित असा पदार्थ . ४ ( गो .) टोपली किंवा हार . ( सं . वाह्य ; दे . ओझ्झ तु . का . ओज्जे ) Related Words ओझें पादर धिटा ओझें हतियारें कागदाची गोणी, खिळ्याचें ओझें हत्तीला सुपाचें ओझें परोपकाराचें ओझें आणि घांसून चंदन झिजे खांदाडीभर ओझें संसाराचें ओझें डोकीवरचें ओझें खांद्यावर करणें भरल्या गाडीला सुपाचें ओझें हत्तीचें ओझें, हत्तीनें उचलावें चोजाचें ओझें, ढुंगणाला थंडी वाजे माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं संसाराचें ओझें मनाचें, पाय धरा विठोबाचे अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें न झेंपे ऐसें ओझें, दुसर्यावर न घालावें हें माझें तें माझें आणि काबाड ओझें ओज्यें अवकादा रसपें भिडण औचाट अंडगें आंडगें पींग बांधणें ओजली ओझेल ओझेली उळिगी बारणें बिट खांदेवाईक कवाळ उलाल खंमाल जंजार भर्लेल्या समुद्रांत मजें एक जायफळ रात्रां गेलेल्यानें वजें हाळें, शेजारा गेलेल्यानें झगडें हाळें मख्खम मजें मजें ० भ्रांति वजें उळगी ओझीक पारगीवारगीचा ओझेकरी खम्माल वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त चिंबळ बाही देणें भक्कप भार टाकणें मानगुटीस बसणें ओझेरी ओझील आभारी आवजा आवझा खांदेपालट खांदेला खांदेली खांद्या कलाजंग विळवणें दसकी लकडी, एकका बोजा टापरण भारणसूत भारणसूद माथ्यावेलें खांदार आयलें यारी निशें वचनातिल्याक कडंबु तुर्किलो काखाटी काखोटी बैला हेल बैली बोजा बोझा खांदेकरी उतरणावळ करकचावणें करकसणें आंडगी दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे डोकी बहंगी भार घालणें भाराणसूत भाराणसूद भोंदगिर्हा मुदाम सोसणें कसालत पेला खांदा कबाड खुबड आठका खुरदमा कहरीर्या कहारी कचकावणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP