Dictionaries | References

एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी

   
Script: Devanagari

एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी

   ज्याचेवर एखाद्या गोष्टीची जबाबदारी पडते तिचे महत्त्व त्याला कळते. दुसर्‍यास त्याची काही कल्पना येत नाही. ज्याचे दु:ख त्याला माहीत. ‘ज्याचे जळे त्याला कळे,’ पहा. -सवि २५२७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP