Dictionaries | References द दुजा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुजा A dictionary, Marathi and English | Marathi English | | dujā a Another, a second. 2 Other, more, some besides. 3 Different or diverse. Rate this meaning Thank you! 👍 दुजा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Another, a second. Other, more. Rate this meaning Thank you! 👍 दुजा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अन्य , आणखी , इतर , दुसरा , परका , भिन्न , वेगळा . Rate this meaning Thank you! 👍 दुजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ क्रमाने दुसरा . एक्या पदे भूमि भरुनि थोडी । पाये दुज्या अंडकटाह फोडी । - वामन , वानचरित्र १ . ३१ . २ आणखी ; आणीक ; दुसरा ; अन्य ; इतर . मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । - राम १६ . येक्या ग्रंथे निश्चय केला । तो दुजयाने उडविला । - दा ७ . ९ . ४ . ३ भिन्न ; वेगळा ; निराळा ; परका . मला तुम्ही दुजा मानूं नका . त्यजि असू तो गमला दुजा न देहे । - मोरा पुष्पिताग्रा श्रीरामायण कल्पलता १५ . १ . ३६६ . [ दु = दोन + जा प्रत्यय ? ]०भाव पु. १ मनाचा दुटप्पीपणा ; आंत एक बाहेर एक अशी वृत्ति . २ मीतूंपणा ; भेदबुद्धि ; हा माझा , हा परका असे लेखण्याचा स्वभाव , वृत्ति ; परकेपणाची भावना ; आपपरभाव . ३ मतभिन्नता ; मतभेद ; कल्पनेत , समजुतीत फरक , अंतर . [ दुजा + भाव ] Related Words दुजा दुजा आपणाहून दुःखी एक दुदावतो पांखरे, दुजा जाउनीयां घरे एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता एक श्रमी द्रव्यास्तव, दुजा इच्छी कीर्ति वैभव एकाचा नाश होतो, दुजा संतोष पावतो एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी काम झाले पाहिजे तर स्वतः जा, नको तर पाठीव दुजा एक मेंढा पुढें चालतो, त्या मागें दुजा जातो वर्ता दुजाई दुजायी भाणा आदिभूतिक आशादुराशा अथाक अवसणें दुजे तत्कार अजादुजा ताती तुकणें पारखा उसाळा अथांग त्रिवाचा सत्कार भाण अंड भेद आशा अक्षत वाहणे भिन्न सम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP