Dictionaries | References

एकाला चुचकारा, दुसर्‍याला फटकारा

   
Script: Devanagari

एकाला चुचकारा, दुसर्‍याला फटकारा

   एकाला जवळ करून दुसर्‍याला झिडकारावयाचे. दोन सारख्याच व्यक्तींस भिन्न वागणूक द्यावयाची
   एकावर लोभ दाखवावयाचा व एकाच तिटकारा करावयाचा. पक्षपात करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP