Dictionaries | References

मानाची मानाई, महाराची विनाई

   
Script: Devanagari

मानाची मानाई, महाराची विनाई

   ( व.) विनाई या देवतेचें महार लोकांत मोठें माहात्म्य मानलें जातें व तिची मोठी मानमान्यता केली जाते. त्यावरुन मानाकरितां हटून बसणार्‍या व्यक्तीला म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP