Dictionaries | References

हड

   
Script: Devanagari

हड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   haḍa m An otter, Lutra Nair. The word belongs to the Southern Maráṭhá country.
   haḍa n A bone. हड is the Desh way, which affects curtness and sharpness, but हाड is the preferable form. See phrases &c. under हाड.
   haḍa f The long and tough and thickly-growing grass of tanks, ponds, ditches &c., pond-weed.
   haḍa ind A sound uttered in driving off a dog, or in urging on a bullock &c.

हड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ind   A sound uttered in driving off a dog.

हड

   उद्धा . कुत्रा हाकलतांआ , बैलाला पळवितांना उच्चारा वयाच्या शब्द . [ ध्व ]
  पु. हाड ; अस्थि ; ( प्र .) हाड पहा हडकी --- स्त्री . १ लहान हाड . २ महारांना गावांतील मेलेल्या जनावरांची हाडें , चामडींइ० ठेवण्यासाठीं दिलेली बिगरसारा जमीन . हडकी , हडाळा --- पु . ( व्यापक .) महाराची इनामी जमीन . हाडकी व हाडोळा पहा . हडकुळा , हडक्या --- वि . १ अतिशय रोड ; हाडॆं निघालेला . २ ( ल .) गर नसलेलें ( फळ ). हडक्या ऊंस --- पु . रस थोडा पण गोद , जाड सालीचा कळक्या ऊंस . हडवळा --- हडोळा पहा . हडवैर --- न . फार दिवसांपासून चालत आलेलें भयंकर शत्रुत्व ; हाडवैर . हडस --- वि . १ मजबूत हाडांचा , बांध्याचा . २ निरोगी ; निकोप प्रकृतीचा ; खणखणीत ( म्हातारा माणूस ). ३ ( चुकीनें ) अडस ; हेकाड ; हेकेखोर .
  पु. ( दक्षिण महाराष्ट्र ) पाणमांजर .
  स्त्री. तळी , डबकीं , खंदक इ० तून उगवणारें जाड , लांब गवत , लव्हाळें .
०हड   अ . गाय , कावळा , कुत्रा वगैरेस शब्द . भिकारी पडलों आतां लोकांची हडहड सोसण प्राप्तच आहे . २ ( भिकारी वगैरेच ) कंटाळवाणें भटकणें ; दगदग ; लोकांकडून नेहमी हकालपट्टी होणें . ( क्रि०करणे ). पोटासाठी मला ही हडहड करावी लागते . आता म्हातारपण झालें ही हडहड सोसवत नाहीं . ३ दु : खकारक अस्वस्थता , अशांतता . हडाविणें - बडाविणें उक्रि . धुडकावणें , हिडीसफिडीस करणें ; घालवून देणें ; धिक्कार करणें ; झिडकारणें .

हड

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
हड   (prob.) w.r. for next, [Kāraṇḍ.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP