Dictionaries | References

शेवाळ

   
Script: Devanagari
See also:  शेवळ , शेवाळी

शेवाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती   Ex. तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
ONTOLOGY:
जलीय वनस्पति (Aquatic Plant)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेवळ शेवाळी
Wordnet:
asmশেলাই
bdबादामालि
benশৈবাল
gujશેવાળ
hinशैवाल
kanಪಾಚಿ
kasہِل
malപായല്
nepझ्याउ
oriଶିଉଳି
panਸਿਬਾਲ
sanशैलजः
tamமரப்பாசி
telనీటిపాచి
urdسیوار , جل کیش
noun  पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती   Ex. आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेवाळी
Wordnet:
gujલીલ
mniꯀꯏ
See : शेवाळे

शेवाळ     

 पु. न . स्त्री . १ पाण्यावर किंवा ओलसर जागेंत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती . २ पाण्यांत उगवणार्‍या शेवाळीसारख्या कांही झुडुपांस सामान्य नांव उदा० हड , गोंडाळ , नीळ . [ सं . शैवाल ; बं शेयाला ; हिं शेवाल ] शेवाळणें - अक्रि . १ शेवाळीने युक्त होणे ; शेवाळ उगवणे ; ( दात ) बुरसणे ; बुरशी येणे . २ ( ल . ) गुबगुबीत होणें ; गोंडस दिसू लागणे ; पोसणे ; पुष्ट होणे . शेवाळें - न . शेवाळाचे लांब तंतु . - वि . शेवाळलेले ; शेवाळीने युक्त . तें पंचक्रोश होते शेवाळे । म्हणोनि शंभु स्थापिला स्वलीळें । - कथा २ . १६ . १२६ .
 न. खरबूजाची एक जात . दाळ दिंड शेवाळ वाळके - अमृत ३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP