Dictionaries | References

नव्हे

   
Script: Devanagari

नव्हे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

नव्हे     

क्रि.  न होय , होत नाही . नाही इ० अर्थाने योजला जाणारा शब्द . जैसे अमृत नव्हे जुने । - दाव २९ . नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ज्ञान । - एभा २५ . ४१८ . ही गोष्टच नव्हे तेव्हा अवघेच व्यर्थ . - पेद ३ . ६३ . याची भिन्न भिन्न पुरुषवाचक रुपे थोडी घोटाळ्याची असल्यामुळे ती पुढे दिली आहेत . जसेः - मी नव्हे , नव्हे ; तूं नव्हेस , नव्हस ; तो , ती ते नव्हे ; आम्ही नव्हो ; नव्हे ; तुम्ही नव्हां , नव्हांत , नव्हे , नव्हेत ; ते , त्या , ती नव्हेत , नव्हत . आतां सद्गुरु ते कैसे । नव्हेति इतरां गुरु ऐसे । - दा ५ . १ . ४५ . - दा ११ . २ . ३२ . ( या क्रियापदाच्या उपयोगासंबंधी एक गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे , ती ही की , कर्त्याचे अस्तित्व , स्थानिक संबंध इ० संबंधाने याचा प्रयोग होत नसून कर्त्याचे गुण , जात , स्वभाव , प्रकार , रुप इ० कांच्या संबंधाच्या वाक्यांतच याचा उपयोग होतो . जसेः - तो गतवर्षी मेला . तो आतां नाही . या वाक्यांत कर्त्याचे अस्तित्व किंवा अभाव = नसणे विवक्षित आहे म्हणून येथे नव्हे चा उपयोग होणार नाही पण पुढील वाक्यांत नव्हेचाच उपयोग केला पाहिजे . नाही या क्रियापदाचा प्रयोग केल्यास चालणार नाही . जसेः - हा काळा नव्हे , हा पाषाण नव्हे ; हा मनुष्य नव्हे - ब्राह्मण नव्हे - गोलाकार नव्हे . [ न + होय ]

Related Words

नव्हे   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल   अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे   गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागें । वैगग्य वाउगें देशत्यागें ॥   चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्‍याला मोल भिती   होय नव्हे   लबाडीवांचून नव्हे   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   चूक नव्हे, चुकीचा बाप   पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥   ज्‍यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे   नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।   हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्‍या नि चालला जेवायला   दुधाचे घागरीं मद्याचा हा बुद। पडिलिया शुद्ध नव्हे मग॥   रासभ धुतला महा तीर्थामाजीं। नव्हे जैसा तेजी शाभकर्ण॥   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   not only..... but also   न्होय   otherwise than in accordance with   असुक्त   सकल्या फणस   कुदळ्याचा   थूळ   कार्यानें कार्य करका, उत्तानें न्हयिं   पडीचा आंबा   otherwise than in the execution of   आडसाटी   अचंगळ   आडवें पाणी   आपलें म्हण्टरिच दुसरेंना   अतात्त्विक   अशिजा   असति अभागी आणि अशक्त, त्यांची हेळणा करणें न उक्त   असिध्द   करणीचें फूल   ऊंहूं   खरडवजा मोती   खरड्याचें मोतीं   दाईद   मुरगाळणे   पुरवठ्याचा   तिर्कस   टिच्चून   शेवटच्या आदितवारीं   शौरा   उष्टा होणें   गोवाळी   अंगची बुद्धि   अन्योन्यभाव   कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप   अराष्ट्रीय   कोण तर म्‍हणे कोपरा   रामाचा बाण   विसविशीत   पदं कळनातिलो भागवत न्हयिं, मंत्र येनशिल्लो भटु न्हयिं   अकोटा   अखरें   आडरानी   आपगर्जी   आपस्वार्थी कारभार नसावा   आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव   आलस्य शरीर घटवितें, मनासही ते खातें   अति खाणें मसणांत जाणें   अनद्यतनभूत   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   असुज्ञ   अहीराऊ   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   गिचका   खूण पाळणें   कागदी नोटा, दाम खोटा   काचोटी   कापूस जोक्ता थी मूस उपाशीं   अल्पाकरितां मित्रांसवें, तंटा न करणें बरवें   एकजिनसी   एवढेच   एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?   किरट   किराक बुद्धि, सांगिली वारि   घसा खाणें   हिरमोड   हंसत शिंदळ   बहुड   बाघेकरी   बामणी कासोटा   झडे येणें   झांबवला   दुकटा   बेंबीचा देठ पिळणें   बेंबीचा देठ पिळून दुखूं लागणें   बेंबीच्या देठापासून कळवळा येणें   बेंबीच्या देठापासून माया येणें   बोळें   रिंगा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP