Dictionaries | References

एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?

   
Script: Devanagari

एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?     

लहान, क्षुद्र गोष्टीचा मोठा बडेजाव करणें हे चांगले नव्हे. ज्याच्या त्याच्या मानाने त्याची राहाणी पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP