Dictionaries | References ह हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्या नि चालला जेवायला Script: Devanagari Meaning Related Words हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्या नि चालला जेवायला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गांवजेवणांत कोणीहि येऊन जेवून जावे असे मुक्तद्वार असते. तशी स्थिति नसून जेथे काम करणार्यालाच त्या कामातील यशाचा वाटा मिळावयाचा असेल, तेथे इतरेजनांस उद्देशून ही म्हण योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP