Dictionaries | References

दुधाचे घागरीं मद्याचा हा बुद। पडिलिया शुद्ध नव्हे मग॥

   
Script: Devanagari

दुधाचे घागरीं मद्याचा हा बुद। पडिलिया शुद्ध नव्हे मग॥

   तुगा २८६४. दारुचा लहानसा थेंब सुद्धा घागरीभर दुधाला अपवित्र करतो. म्हणजे लहानशा वाईट गोष्टीनेंहि चांगली मोठी गोष्ट बिघडतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP