Dictionaries | References

व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ

   
Script: Devanagari

व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ     

मुलगा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा ! परंतु सद्‍गुणी पोर पोटीं आलें तर तें कुळाचें नांव उजळ करील, कुलदीपक ठरेल. ‘ खायला काळ, भुईला भार ’ अशा संतानापेक्षां मुळींच नसलेलें बरें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP