Dictionaries | References

भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं

   
Script: Devanagari

भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं

   ( गो.) एखाद्यानें बहिर्‍याला विचारावें कीं, ‘ तुला मुलें किती ? ’ तर त्यानें तोंडलीच्या मांडवाकडे पाहून उत्तर द्यावें कींभाजी पुरेशीं आहे ? ’ प्रश्न न समजतां भलतेंच उत्तर देणें. किंवा खंडीभर मुलें या अर्थीहि वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP