Dictionaries | References भ भाजी { bhājī } Script: Devanagari Meaning Related Words भाजी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सब्जी, साग, सब्जी भाजी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत काश्टाच्या खोडाचो उणाव आसता अशें एके तरेचें झाड Ex. हरयाळी तण बी भाजी HYPONYMY:चार कोम ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবন bdमेगं gujગુલ્મ hinशाक kasپٔتھٕرۍ کُل malപുല്ച്ചെടി marतृण mniꯃꯅꯥ꯭ꯃꯁꯤꯡ oriଗୁଳ୍ମ panਸ਼ਾਕ sanओषधिः tamசிறுசெடி telఆకుకూర urdسبزہ noun शिजयल्ली भाजी Ex. बटाट्याची भाजी जायत्या तरांनी करूं येता HYPONYMY:पातळ भाजी भरलेली भाजी दम आलू इंडहर सुकीभाजी पिठलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতৰকাৰী bdओंख्रि gujશાક kasسَبزی malപച്ചക്കറിക്കറി nepतरकारी oriତରକାରି sanव्यञ्जनम् tamகாய்கறிகள் telకూర urdسبزی , ترکاری , بھاجی See : वनस्पत, शाक भाजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vegetables. भाजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Herbs, vegetable. भाजी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शिजवून खाण्याच्या कामी उपयोगात आणतात ती फळे, मुळे, कंद, पाला इत्यादी Ex. आज बाजारात भाजी स्वस्त आहे HYPONYMY:कारले दुध्या भोपळा भोपळा फूलकोबी फणस वांगे नवलकोल ढेणस दोडका पडवळ कोबी भेंडी तोंडली घेवडा ढोबळी मिरची फळभाजी ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भाजीपालाWordnet:asmতৰকাৰী bdमैगं benসব্জি gujશાક hinसब्जी kanಪಲ್ಯ kasسیُن kokशाक malകറി mniꯑꯦꯟꯁꯥꯡ nepतरकारी oriତରକାରୀ panਸਬਜੀ sanशाकम् tamகாய் telకూరలు urdسبزی , ترکاری , بھاجی , ساگ noun शिजविलेली भाजी Ex. बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते HYPONYMY:पिठले भरलेली भाजी दमआलू सुकी भाजी रस्सा भाजी इंडहर पावभाजी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতৰকাৰী bdओंख्रि gujશાક kasسَبزی malപച്ചക്കറിക്കറി nepतरकारी oriତରକାରି sanव्यञ्जनम् tamகாய்கறிகள் telకూర urdسبزی , ترکاری , بھاجی भाजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मुख्य अन्न खातानां , फळें , मुळें , पाला इ० शिजवून , मसाला घालून तोंडीं लावण्यासाठीं तयार केलेला पदार्थ ; शाक . पालेभाजी व फळभाजी असे हिचे दोन प्रकार आहेत .शिजवून खाण्याच्या कामीं उपयोगांत आणतात तीं फळें , मुळें , कंद , पाला इ० .निसर्गानें मेलेल्या जनावराचें मांस . - शर .विटीदांडूच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . झक्कूपाणीच्या खेळांत आपल्या उजव्या हाताच्या मुठींत दांडू धरुन मुठीवर दांडूस लागून इटी ठेवणें व मग ती थोडी वर उडवून तिच्यावर दांडू मारणें .( ल . ) चोळामोळा . म्ह० ( व . ) भाजीसारखें परतावें आणि जगासारखें वर्तावें . ( कागद , पांघरुण इ० ची )०करणें चोळामोळा करणें ; अव्यवस्थित करणें . भाजीकाची वि . ( भाजी कच्ची ! ) कोणताहि मनुष्य , परिस्थिति , पदार्थ इ० विषयीं नेहमीं नाखुषी दर्शविणार्या इसमाबद्दल योजितात . नावडतीचें मीठ अळणी याप्रमाणें . ओली भाजी आणि वाळली भाजी स्त्री . ताजी , हिरवी भाजी आणि सुकवून ठेविलेली भाजी .०दस्त पु. बाजारांत विकावयास आणलेल्या भाजीवरील कर .०पाला पु. शिजवून खाण्यास , तोंडी लावणें करण्यास योग्य अशीं फळें , कंद , पाला , मुळें इ० समुच्चयानें . दोचौं दिवसां मिळे तरण । भाजीपाला भक्षिती ।निरर्थक , तथ्य नसलेली गोष्ट . त्याचें बोलणें भाजीपाला .०भाकर स्त्री. साधें , गरीबीचें अन्न ( एखाद्यास जेवणाचें आमंत्रण देतांना घरच्या जेवणाबद्दल विनयानें योजितात ). भाजी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : तरकारी भाजी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाजी f. f. rice-gruel (= श्राणा), [Pāṇ. 4-1, 42] (= पङ्क-व्यञ्जन-विशेष, [Vop.] Sch.) भाजी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाजी [bhājī] 1 Rice, gruel.A kind of seasoned food; L. D. B. भाजी Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाजी f. (-जी) Rice, gruel. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP