Dictionaries | References

कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं

   
Script: Devanagari

कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं

   कळसाची रचना झाल्‍याशिवाय मंदिर पूर्ण होत नाही व भैरवी गाऊन झाल्‍याशिवाय गाण्याची बैठक आटपत नाही. -विविधवृत्त ३०-६-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP