Dictionaries | References

काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं

   
Script: Devanagari

काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं

   काबूलच्या बाजूस गहूं व जवस एकत्र पेरले जातात, तेव्हां साहजिकच कणकेत जवसाचें पीठ मिसळलेले आढळते. त्‍याचप्रमाणें पेशावरकडील बायकांचे पातिव्रत्‍य संशयित असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP