Dictionaries | References

चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं

   
Script: Devanagari

चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं

   चाकर व बायको यांनी धन्याने कोणतीहि गोष्‍ट करावयास सांगितली तरी कोणतीहि सबब सांगता कामा नये. न कुरकुरतां काम केले पाहिजे. तु०-कोणाचा होऊं नये चाकर कोणाची होऊं नये बायको.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP