Dictionaries | References

रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं

   
Script: Devanagari

रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं

   कुलस्त्रीला रांड ही शिवी सर्वोत वाईट आहे व शिक्षेच्या प्रकारांत देहांतशासन हें सर्वोत मोठें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP