Dictionaries | References

म्हशी अशिल्ल्या दंड आसा

   
Script: Devanagari

म्हशी अशिल्ल्या दंड आसा

   ( गो.) ज्याच्या म्हशी असतील त्यालाच त्या एखाद्याच्या शेतांत गेल्याबद्दल दंड भरावा लागेल
   ज्याच्याजवळ नसतील त्याला कांहीं नाहीं. ‘ कर नाहीं त्याला डर नाहीं ’ अशा अर्धानें ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP