Dictionaries | References

दंड दरदरून फुगणें

   
Script: Devanagari

दंड दरदरून फुगणें

   ( आपल्याशीं कुस्तीला योग्य असा गडी पहिला म्हणजे पहिलनानाचे दंड स्फुरण पावून फुगतात. ) युद्धोत्सुक होणें
   बाहु स्फुरण पावूं लागणें
   युद्धाची कंडू उत्पन्न होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP