Dictionaries | References द दंड थोपटणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दंड थोपटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( कुस्ती खेळण्यापूर्वी दंड ठोकतात यावरून ) कुस्तीस सिद्ध होणें आव्हान देणें. ( ल. ) साहसानें अथवा कोणासहि न जुमानतां एखादें कार्य करण्यास उभें राहणें तयार होणें ( ल. ) वाग्युद्धास तयार होणें तसें आव्हान देणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP