Dictionaries | References उ उजूर Script: Devanagari Meaning Related Words उजूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Looking or waiting for as indispensable; consideration for. v धर g. of o. Ex. कुळाचा उ0 न धरितां मी खुदनिसबत फडशा करून देईन; महिना भरल्या वर माझा उ0 न धरितां तुम्ही गाहण विकून ऐवज घ्या. 2 Right, province, place, proper office or business. 3 Excusing one's self: also power or liberty of making excuses. Ex. बायकोला नवऱ्यापुढें उ0 नाहीं; चाकराला आणि बटकीला उ0 नाहीं. उजूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अरुता , आक्षेप पहा .सबब ; सबब सांगण्याचा हक्क . देव मजूर देव मजूर । नाहीं उजूर सेवेपुढें ॥ - तुगा ३७०० . बायकोला नवर्यापुढें उजूर नाहीं .तक्रार ; आक्षेप . उजूर असेल तरी हुजूर एणें . - रा १५ . १५९ . नाहिं उजूर आपल्याविशीं रे जिवलगा । - प्रला १२८ .अडथळा ; विलंब ; आक्षेप अर्थ ४ पहा . सेवकास आज्ञा होईल त्या आज्ञेस उजूर नाहीं . - रा १० . २२६ .हक्क ; अधिकार ; वाजवी काम .खोळंबून रहाणें ; विचार करणें ; वर पाहणें . अरुता अर्थ २ पहा . महिना भरल्यावर माझा उजूर न धरितां तुम्ही गहाण विकून ऐवज घ्यावा . कुळाचा उजूर न धरितां मी खुदनिसबत फडशा करुन देईन . [ अर . उझर = बहाणा ] Related Words उजूर चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं उज्र दिरिंगाई बेउजूर दिरंग दिरिंग नाखुष नाखुश नाखूश तजकरा बिला उजू चाकर तीळ बे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP