Dictionaries | References

आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही

   
Script: Devanagari

आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही

   आपल्याला जी वस्तु आवडते तिची वास्तविक किंमत कितीहि असली तरी ती आपणांस बहुमोल वाटते व ज्या व्यक्तीबद्दल आपणांस प्रेम वाटते तिची बरोबरी आपल्या मते दुसरी कोणतीहि व्यक्ति करू शकत नाही. तु०-(गु.) मन मान्युं त्यां जात शी जोवी. (इं.) Fair is not fair, but that which pleaseth.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP