Dictionaries | References

गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही

   
Script: Devanagari

गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही

   गर्भातून काय निघेल तसेच मेघांतून पाऊस पडेल हे कोणाला नक्‍की सांगतां येत नाही
   याबद्दल कोणी ग्‍वाही देऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP