Dictionaries | References

ऊन पाण्यास चवी नाही

   
Script: Devanagari

ऊन पाण्यास चवी नाही

   पाणी तापविले म्हणजे ते बेचव होते. एखाद्या धंद्यात फसल्यावर पुनः तोच करण्यात फायदा नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP