Dictionaries | References

खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी

   
Script: Devanagari

खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी

   लहानपणी एखादी वाईट सवय लागली म्‍हणजे ती मोठे झाल्‍यावरहि सुटत नाही. तु०-बाळपणी बाळाची कोमल तरुतुल्‍य बुद्धि वांकेल। घेईल ज्‍या गुणाला तो गुण मति वेष्‍टुनीहि फांकेल ।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP