Dictionaries | References

शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें

   
Script: Devanagari

शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें

   शेतांत कष्ट करावयाचा कंटाळा केला तर शेत सावकाराकडे जातें व घरांत एकसारखी सोवळयाची ओवळयाची कटकट लावली तर घरांतील शांति बिघडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP