Dictionaries | References

काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें

   
Script: Devanagari

काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें     

एखाद्या समारंभामध्ये शेजारणी वगैरे स्‍त्रिया स्‍वयंपाकात मदत करण्याकरितां येतात, परंतु त्‍यांच्या हातून पुष्‍कळदां नासधूस होते
कारण या अशा आलेल्‍या स्‍त्रियांस काही यमजानाचे नुकसान झाल्‍याची पर्वा नसते, त्‍या केवळ तात्‍पुरत्‍या आलेल्‍या असतात. तळणारीने तळतांना तेल चुलीत सोडले, किंवा लाडू वळणारीनें लाडूचे पीठ नासले किंवा करपविले तरी त्‍यांना त्‍याची काही पर्वा नसते. त्‍यांचे काही नुकसान होत नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP