Dictionaries | References श शेत पिकत नाहीं, पेठ पिकते Script: Devanagari Meaning Related Words शेत पिकत नाहीं, पेठ पिकते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या भागांतील शेतांत जरी एखाद्या विशिष्ट माल पिकला नाहीं तरी दुसर्या कोठेंतरी परप्रांतांत तो माल पिकून या पेठेंतील बाजारपेठेंच्या गांवांत विकायला येतो व तेथें मिळूं शकतो. ‘ भगर आमच्या गावांत होत नाहीं पण आमच्या बाजारांत मिळतेशेत पिकत नाहीं पण पेठ पिकते.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP