Dictionaries | References

मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा

   
Script: Devanagari

मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा     

जसें स्वतःच्या मनालाच स्वतःचें पाप कळतें, त्याचप्रमाणें या मुलाचा बाप कोण हें फक्त आईलाच माहीत पडतें. इतरांना, प्रत्यक्ष बाप म्हणविणार्‍यालाहि तें अचूक कळत नाहीं. Ask the mother if the child be like his father.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP