Dictionaries | References

गाढवाचें नांव गोपाळशेट

   
Script: Devanagari

गाढवाचें नांव गोपाळशेट     

भलत्‍यालाच भलते नांव देणें. एखाद्यास उणेपणा द्यावयाचा असला म्‍हणजे त्‍याचे नांव एखाद्या हीन प्राण्यास किंवा वस्‍तूस देणें. किंवा एखाद्या क्षुद्र प्राण्यास कितीहि महत्त्व दिले तरी त्‍याची क्षुद्रता कमी होत नाही व योग्‍यता वाढत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP