Dictionaries | References

गाढवाचें मैथुन, गांव गरजल्‍यावांचून कोठून?

   
Script: Devanagari

गाढवाचें मैथुन, गांव गरजल्‍यावांचून कोठून?

   (अशिष्‍ट) गाढवाला मैथुनासारखी गुप्तपणें करावयाची गोष्‍टहि मोठा गाजावाजा केल्‍यावांचून करतां येत नाही. नाजूक गोष्‍टींतहि मोठा बभ्रा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP