Dictionaries | References

देवाचें नांव घेणें

   
Script: Devanagari

देवाचें नांव घेणें

   कोणत्याहि सत्कार्याला आरंभ करतांना देवाची पूजा, स्मरण करतात. यावरुन कार्याला प्रारंभ करणें. ‘हं! घ्या देवाचेम नांव नि करा सुरुवात/’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP