Dictionaries | References न नाव { nāva } Script: Devanagari See also: नांव Meaning Related Words नाव बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun दैयाव खारग्रा, दंफां, सोर बायदिनिफ्राय बानायनाय रोगाग्रा Ex. गोदोनि दिनाव नावानो हान्था-मेलानि गाहाय राहामोन HYPONYMY:जिउ रैखानि नाव गेदेर नाव मटरनि नाव दैखफजों खारग्रा नाव दिङा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दिङाWordnet:asmনাও benনৌকা gujનાવ hinनौका kanನೌಕೆ kokव्हडें malതോണി marनौका mniꯍꯤ nepनाउ oriନୌକା panਕਿਸ਼ਤੀ sanनौः tamபடகு telఓడ urdکشتی , ناؤ , بحرا , بیڑی , سفینہ , ڈونگا See : गेदेर नाव नाव हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नौका, नाम लेखनी नाव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 the heading of the expenditure-side of an account, understood before each item.nāva f A sitting cloth made of very coarse cotton stuff.A boat. एके नावेंत असणें To be in the same condition and under the same liabilities with; to be in the same boat with. नाव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A name or an appellation. A noun. Renown, reputation. A bad name or character.नांव जळो - भाजो, नांवास हळद लागो Phrases in imprecation.नांव नको Phrase expressing utter disgust or abhorrence.नांव न घेणें To abstain from; to refrain or hold off from wholly; to name no more.नांव नाहीं (विंद्येचें, पैशाचें, साखरेचें &c.) There is not the name or shadow of the faintest appearance, mark, trace, sign of.नांव सोडणें, टाकणें To drop the name of. To give up or relinquish; to dissolve connection. f A boat.एके नावेंत असणें To be in the same condition and under the same liabilities with; to be in the same boat with.नांवाचा Nominal, having only the name of.नांवानें बोंब मारणें To clamour vehemently and publicly against.नांवावर On the account of; for the sake of; out of regard to.नांवावर पाणी घालणें To mar one's good name.नांवावर विकणें To be admitted or well received in the name of.नांवास चढणें To attain to eminence and celebrity.नांवास देखील नाहीं There is not enough to swear by. To the above add-ज्याचें नांव with neg. con. Of which even the name (is not), i.e. of which there is none at all, none absolutely. Ex. यंदा पाऊस ज्याचें नांव पडला नाहीं. Also ज्याचें नांव तें (Whose nameit, i.e. it or he the unnamed, as being inauspicious or unworthy to be named.) Used of a thing or a person which never renders or performs what is required or expected.नांवगांव विचारणें To inquire about.नांव ठेवणें To brand, blame.नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें To fix the price or terms of.नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला Used of ready fault-finding with neighbours whilst there is blindness at home.नांव धुळींत-मातींत-पाण्यांत जाणें-मिळणें-पडणें To lose one's good name.नांवाची बोंब पडणें To become, as the perpetrator of some evil deed, the subject of popular complaint or clamour.नांवानें पाणी तावणें To hate and wish the death of.नांवानें पूज्य असणें To be utterly wanting.नांवानें शंख To be non-existent, wanting.नांवावर गोवऱ्या फोंडणें-घालणें-रचणें To imprecate evil or to prepare evil against.नांवें In the name of. This word is the heading of the expenditure side of an account. नाव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गलबत , जहाज , तर , तरणी , तारू , नौका , पडाव , बोट , मचवा , होडी . नाव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द Ex. माझ्या भावाचे नाव तुषार आहे HYPONYMY:आडनाव टोपणनाव शीर्षक गोत्र स्वाक्षरी पदनाम व्यक्तिवाचक नाम ऊर्फ ब्रँड ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনাম bdमुं benনাম gujનામ hinनाम kanಹೆಸರು kasناو kokनांव malപേര് mniꯃꯤꯡ nepनाम oriନାମ panਨਾਮ sanनामधेयम् tamபெயர் telపేరు urdنام , عرف , لقب , اسم , کنیت noun भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार Ex. कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনাম লেখনি gujનામ લેખિની hinनाम लेखनी kanಹೆಸರು ಬರೆಯುವುದು kokयंत्रीक लेखणी oriନାମ ଲେଖନୀ sanनामलेखनी urdنام لِیکھنِی , ناؤ noun हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते Ex. दुकानदाराने एका दुसर्या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujનામ urdنام See : यश, नौका, शीर्षक नाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. होडी ; नौका ; तर . - ज्ञा ५ . १३ . सिंधूत परहिताधिक धरुनि मनी काय काम नाव रिघे । - मोभीष्म ६ . १४ . [ सं . नौ ; प्रा . णावा ] ( वाप्र .) एका नावेत असणे - बसणे - एकाच परिस्थितीत , अडचणींत असणे . ( इंग्रजी वाक्प्रचाराचे मराठी भाषांतर ). हिंदु आणि मुसलमान आपण सगळे सध्यां एका नावेत आहो ; आपले हितसंबंध एक आहेत . मग आपण सख्या भावाप्रमाणे प्रेमाने व एकदिलाने कां वागू नये . गाड्यावर नाव , नावेवर गाडा - नाव तयार केल्यानंतर ती नदीपर्यंत नेण्यासाठी गाड्यावर घालावी लागते , त्याचप्रमाणे नदीला पूर आला असतां पैल तीराला नेण्यासाठी गाडा नावेवर घालावा लागतो . म्हणजे परस्परांना कालपरत्वे परस्परांची मदत लागते . किंवा एकदा एक वरचढ , एक खाली असा सृष्टिक्रम चाललेला असतो . सर्व दिवस सारखे नसतात असा अर्थ . सामाशब्द - स्त्री. बसण्याचा झोर्या ; बोर्या ; सुताडा ; सुतडा ; बैठक .निमिष ; क्षण .०करी पु. नावेकरी ; नावाडी . नावकरी अवघे द्रव्यवाना नेती । - रामदासी २ . ११० . नावाडी ड्या , नाविक , नावेकरी पु . नावकरी ; नाव चालविणारा . नाविक वि . नावेसंबंधी . नाविकशिल्प न . जहाज बांधण्याची कला . नावेंतील ओटी ( कर्हाड बायकी ) गरोदर स्त्रीस नावेजवळ नेऊन तिच्याकडून अगोदर नावेची खणानारळाने ओटी भरुन मग तिला नावेत बसवून भरतात ती ओटी ( गर्भावर संस्कार होण्याच्या दृष्टीने हे करतात ). नाव्य वि . १ गलबत , नाव जाण्यास योग्य . २ नावेसंबंधी ; नाविक . नाव्य नदी स्त्री . नावेने जाण्यासारखी नदी .०भर क्रिवि . क्षणभर . परी नावभरी चित्त देई । बोला एका । - ज्ञा ६ . ३३२ . - ज्ञा ९ . २८१ . नाव A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाव m. 1.m. (√ नु4) a shout of joy or triumph, [RV.] नाव 2. = नौ, a boat, a ship (in comp.cf.अर्ध-न्°, द्वि-न्°, [Pāṇ. 5-4-99, 100] ) नाव The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाव [nāva] See नौ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP