Dictionaries | References

अकांडतांडव करणें

   
Script: Devanagari

अकांडतांडव करणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To create a scene, set up a hue and cry.

अकांडतांडव करणें

   मलत्याच वेळीं, अवेळीं मोठा गहजब उडविणें
   रागानें ताशेरा झाडणें
   तोंड सोडणें. ‘ आजेसासूबाईनीं तर जें काय अकांडतांडव केलें आहे तें कांहीं पुसूंच नये.’
   पकोघे.
   महत्कार्य करणें
   पराक्रम गाजविणें. ‘ शिवाजीला त्याच्या बापाणें नावडत्या आईबरोबर पुनवडीस ठेविलें असतां दादोजी कोंडदेवानें लहानपणीं जें कांहीं त्यास शिकविलें, तेवढयाच ज्ञानानें त्यानें पुढें केवढें अकांडतांडव केलें.’-नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP